महाड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष जाधव यांचे विशेष स्वागत…!

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:- महाड शहर पोलीस ठाण्यात सध्या पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष जाधव साहेब यांचा सुरक्षा पोलीस टाइम्स चॅनेलच्या परिवाराच्या वतीने विशेष स्वागत करण्यात आले व त्याना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आमच्या चॅनेलचे उपसंपादक श्री राकेश देशमुख यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट