मनसे कामगार कर्मचारी यांच्या समस्येबाबत कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री. चंद्रकांतजी पवार यांची विशेष भेट..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

मुंबई:-महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना युनियन कोड -५४

●अध्यक्ष- श्री.संदिप देशपांडे साहेब,
●कार्याअध्यक्ष-श्री.संतोष धुरी साहेब,
●सरचिटणीस- श्री.उत्तम.सांडव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,
●चिटणीस-श्री.अक्रुर पाटकर साहेब.
●सहचिटणीस-श्री.स्वप्निल शिर्के.
●कस्तुरबा कमिटी.
•श्री.शाम गांवकर.
•श्री.मंगेश पवार.
•श्री.विनोद सोलंकी.
—————————————-यांनी
कस्तुरबा रुग्णालयातील कामगार-कर्मचाऱ्यांचे समस्या व प्रश्न जाणून घेऊन, त्याबाबत दिनांक २९/०२/२०२४ गुरुवार रोजी,
वैद्यकीय अधिक्षक कस्तुरबा रुग्णालय-श्री.चंद्रकांतजी पवार यांची भेट घेण्यात आली व लेखी स्वरूपात पत्रक देऊन त्या प्रश्नांवर चर्चा करून समस्या सोडविण्यात आल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट