महापालिकेतील सेवानिवृत्त आणि कुलाबा झोन मनसे सेक्रेटरी श्री. अनिल जाधव यांचा विशेष सत्कार..

संपादिका – दिप्ती भोगल
कुलाबा :-कुलाबा झोनचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मा.सेक्रेटरी श्री.अनिल सि. जाधव हे दि.30/6/2024 रोजी महापालिकेतून सेवानिवृत्त होत आहेत.


त्या निमित्त आज दि.26/6/24 रोजी त्यानी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजन केले होते याप्रसंगी श्री अशोक प्रभूलकर साहेब, कुलाबा, विभाग आणि दिनेश हरिचंद्र पोतदार मलबार हिल डी वॉर्ड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावैळी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी महानगरपालिका कर्मचारी सेने युनियन तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com