चंदन चोरा विरोधात धाडसी प्रतिहल्ला करणाऱ्या डॅशिंग अंमलदारांचा पोलीस आयुक्तांकडून विशेष सत्कार..

प्रतिनिधी-मारूती गोरे
पुणे :– पेट्रोलिंगवेळी डेक्कन बीट मार्शलांनी चंदन चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्याचवेळी त्यांनी अमलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अमलदारांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करीत चोरट्यांवर प्रतिहल्ला केला. समयसुचतकता आणि प्रतिकार केल्याबद्दल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दोन्ही अमलदारांच्या घरी जाउन भेट घेतली.
गोखलेनगर परिसरातील पोलीस लाईनमध्ये त्यांनी अमलदारांचा सत्कार करीत कामगिरीचे कौतुक केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com