विधानसभेचे शिवसेना( उबाठा) गटाचे विजयी उमेदवार श्री. संजय पोतनीस यांचे विशेष आभार..

प्रतिनिधी- जितू शिंदे
मुंबई :-आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सांताक्रूझ पुर्व येथील कालीना विभागात शिवसेना उबाठा गटाचे विजयी उमेदवार श्री. संजय पोतनीस यांचे यशवंत नगर वाकोला येथे जागृती गृह निर्माण सोसायटीतील कमिटीतील सभासदांनी विशेष भेट घेऊन त्याना शुभेच्छा दिल्या.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com