पालघर मध्ये सायबर सुरक्षित पालघर बाबत विशेष जनजागृती..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :


पालघर जिल्हा पोलीस दलाकडून सायबर सुरक्षित पालघर मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात ऑटोरिक्षा तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षित बाबतचे जनजागृतीचे स्टिकर लावण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *