सहकार नगर बिबवेवाडी वहातूक विभाग पुणे शहराा महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे पोलीस दलामध्ये महिला पोलीस कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात . चूल आणि मूल सांभाळत त्यांना पोलीस कर्तव्यही पार पाडावे लागते . यामुळे त्यांना तारेवरची कसरत करत जीवन जगावे लागत असतानाही अनेक महिला पोलीस कर्मचारी यशस्वीरित्या हा सर्व कारभार सांभाळत आहेत . या सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत राष्ट्रीय अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय मिडिया प्रभारी उमेद सुथार यांनी व्यक्त केले .

महिला दिनालाच महिलाचा सन्मान करण्यापेक्षा महिलेच्या प्रत्येक कार्याबद्दल आदर व सान्मान व्हावा म्हणून पोलीस मित्र संघटन व राष्ट्रीय अपराध नियंत्रण या संघटनेच्या वतीने पोलिस ठाणे अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला . सहा. आयुक्त सहव्य मोलाना, सहकार नगर वाहूतक विभाग पोलिस निरीक्षक विनायक सालुंखे , भारती विधायपीठ वाहतूक विभाग सहायक पोलीस निरिक्षक प्रशान्त कणसे व महिला पोलीस रूपाली, रेणुका, अश्विनी ,टीना ,वैशाली, स्वाति ,योगिता, सोनाली, युजाता ,वर्षा रानी ,सुवर्णा ,रोहिणी,रेखा,सोनाली, श्रध्दा महिला अधिकारी महिला शिपाई, व पोलीस मित्र संघटनचे किसना राम,योगेश कोकाटे, शुभम, श्रीकांत शेखर पवार अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट