दैवज्ञ सहकारी पतपेढी समितीच्या नवीन सदस्यांचा संचालक मंडळाकडून विशेष शुभेच्छा…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

गिरगांव :

दैवज्ञ सहकारी पतपेढी मर्यादित व नवीन शाखा समिती सदस्यांचा संचालक मंडळाने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

सोमवार दि.२१/८/२०२३ रोजी सायंकाळी ठिक 5:०० वाजता पंढरीनाथ देवालय, मुगभाट, गिरगांव कार्यालयात आयोजीत केली होती.

यावेळी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग ही उपस्थित होते .

                                                                                                                                                                                                            यावेळी दैवज्ञ सहकारी पतपेढी मर्यादित गिरगाव शाखा समितीमधील 

नवीन मंडळ

श्री. दिपक नथुराम राजपूरकर
सौ. अक्षता दीपक वैऊडे
श्री. संतोष प्रभाकर मुरकुटे
श्री. नागेश प्रभाकर पोतदार
श्री. नरेश सुधाकर वैद्य
श्री. दिनेश हरिश्चंद्र पोतदार
श्री.सागर मधुकर साने
श्री.संतोष दत्तात्रय फुणगुसकर
श्री. हर्षद माधव मदन
श्री. रवींद्र मोतिराम गीध
श्री. दिपक अनंत कारेकर
सौ. प्राची प्रदीप पोतदार
श्री. देवेंद्र शंकर खेडेकर हेही उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट