कामोठे पोलीस स्टेशनच्या व.पो.नि.श्रीमती विमल बिडवे यांना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे विशेष शुभेच्छा…!

उपसंपादक-रणजित मस्के
नवी मुंबई:–
आज दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी कामोठे पोलीस ठाण्यांच्या नविन नियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्रीमती विमल बिडवे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीचया शुभेच्छा सुरक्षा पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी श्री. रत्नाकर वायदंडे आणि साहिल मणियार यानी दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com