कल्याण परिमंडळ- ३ -चे पोलीस उपायुक्त श्री. अतुल झेंडे यांना सुरक्षा पोलीस टाइम्सच्या परिवार करून विशेष भेट..

0
Spread the love

संपादिका- दिप्ती भोगल

कल्याण ;

सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी कल्याण परिमंडळ कार्यालयात जाऊन सुरक्षा पोलीस टाइम्सचे उपसंपादक श्री. रणजित मस्के आणि प्रतिनिधी श्री. पवार यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीचा शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट