उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याहस्ते शिराळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. सुरेश चिल्लावार यांना विशेष प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे : शिराळा पोलिस ठाण्याचा देशात सातवा क्रमांक आला आहे म्हणुन पोलीस निरीक्षक श्री. सुरेश चिल्लावार यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी शिराळा पोलिस ठाण्याचा देशात सातवा नंबर आल्याबद्दल पोलिस निरीक्षक श्री. सुरेश चिल्लावार यांना प्रमाणपत्र व ट्राफी देऊन गौरविण्यात आले.

गृहमंत्रालयामार्फत पुणे येथे आयोजित केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांच्याहस्ते शिराळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश चिल्लावार यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट