वसई विरार महापालिके तर्फे विभागात बांधकामाबाबत जाहिर सूचनेबाबत विशेष फलक..

0
Spread the love

उपसंपादक-विजय परमार

वसई- विरार :-

“वसई विरार महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे करुन विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, महानगरपालिका हद्दीतील कोणतीही वास्तु घर/दुकान/कारखाना इत्यादी विकत घेण्यापूर्वी विकासकाकडून रितसर घेतलेल्या परवानगीची कागदपत्रे तपासून वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये संपर्क साधुन उल्लेखीत वास्तु/घर/दुकान/कारखाना इत्यादीच्या रितसर परवानगीची खात्री करुन घ्यावी व त्या नंतरच खरेदीचे व्यवहार करावे”

अशा प्रकारे केलेल्या कुठल्याही व्यवहाराबाबत वसई-विरार शहर महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. तसेच अशा अनधिकृत इमारतींवर कार्यवाही करुन निष्काशित करण्याचे अधिकार वसई-विरार शहर महानगरपालिकेला आहेत, याची नोंद घ्यावी.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट