खामगाव जि बुलढाणा येथे सोनसाखळी तोडणारा इसम गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात…

उपसंपादक – रणजित मस्के
जळगाव :-शिवाजीनगर खामगाव जिल्हा बुलावाणा गुरनं. 43/2024 भादवि कलम-392,34 प्रमाणे दिनांक 11.02.2024 रोजी 15.23 वाजता गुन्हा दाखल असून सदर गुन्हांतील फिर्यादी नामे शोभाबाई सुभाषराव खैरे यय. 65, रा. केशवनगर खामगाव यांचे दिनाक 11.02.2024 रोजी 11.30 वाजेच्या सुमारास खामगाव येथील आईसाईच मंगलकार्यालयच्या समोरुन 20,000/- रु किंमतीची सोन्याची पोत दोन अज्ञात इसम यानी गोटारसाकलवर येथुन जवरी हिसकावून घेतलं बाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
दिनांक 12.02.2024 रोजी दुपारी 13.00 वाजता यातील सशंईत रेकॉर्डवरील आरोपी नामे प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साचले वय 31, रा. सुप्रिम कॉलणी जळगाव यांची मा. पोलीस निरीक्षक श्री बचन मारुती आव्हाड सां., यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी जळगाव शहरातील सुप्रिम कॉलणी भागातुन सापडा रचुन पकडले असुन पुढील तपास पोहेकॉ निलसिंग चव्हाण नेम शिवाजीनगर खामगाव बुलढाणा यांचा नाव्यান देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेड्डी सो., जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सो जळगाव व मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित सी., जळगाव भाग तसेच मा, पोलीस निरीक्षक श्री बबन मारुती आव्हाड सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पो उप निरी दिपक जगदाडे, परी. पो उप निरी अशोक काळे, सर्फी अतुल वंजारी, पोहेर्को गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सानदिवे, पांना किशोर पाटील, पोना योगेश बारी, पांना सचिन पाटील, पोकों छगन तायडे राहुल रगडे, किरण पाटील, मुकेश पाटील अशांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com