सोलापुरात १५ तैनात १६ राज्यातील प्रतिभावंत खेळाडुंना आमंत्रित करून पहिल्या सरित सारक नॅशनल फेडरेशन कपचे आयोजन संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
सोलापुर :-
सोलापूर येथे 15 ते 16 राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना आमंत्रित करून पहिल्या सरित सारक नॅशनल फेडरेशन कप 2024 हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महिला आघाडी मुंबई सचिव सौ. सायली लांडगे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. खूप छान आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक आणि आभार. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com