सोलापूर शहर पोलीस अधीक्षक श्री राजकुमार यांनी मागील अनेक वर्षापासून टोळीने गुन्हेगारी करून दहशत माजवणारया सालार गंगवर केली धडक कारवाई

0
Spread the love

प्रतिनिधी -उमेश वाघमारे

सोलापूर

सोलापूर पोलीस आयुक्त एस राजकुमार यांचा मोठा दणका सालार गैंग वर मोकांतर्गत कारवाई सोलापूर शहर चे पोलीस आयुक्त यांनी एक मोठी कारवाई करत असताना मागील अनेक वर्षापासून टोळीने गुन्हेगारी करणारे आणि दहशत माजणाऱ्या सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने सोलापूर शहरातील गुन्हेगारांना चांगलीच धडकी भरली आहे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिनांक 2.7.2025 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे फिर्यादी सोहेल रमजान सय्यद यांनी यातील आरोपींना दिलेले हात उसने पैसे परत मागितले असता या कारणावरून त्यातील आरोपी जाफर शेटे टिपू सालार पापड्या अक्रम पैलवान व त्यांच्यासोबत असणारे तीन ते चार इसमियांनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच फैसल सालार याने फिर्यादीस मय इधर का भाई हू कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा असे म्हणत चाकूच्या साह्याने धमकवले तसेच नमूद आरोपींनी त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याने तेथे जमलेले लोक घाबरून पळू लागले त्यावेळेस तेथे राहणारे रहिवाशी यांनी आपापली दुकाने बंद करून घेतली त्यानंतर फैसल सालाऱ्याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खूप सुंदर मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्याचा डावा हात त्याच्या आडवा घातल्या त्यामुळे त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने खाली पडला त्यावेळी वरील सर्व इसम तिथून पळून गेली याबाबत फिर्यादीने1) फैसल सालार रा विजापूर वेळेस मुल्ला बाबा टेकडी सोलापूर 2)जाफर शेठ पेंटर चौक सोलापूर 3) टिपू सालार विजापूर वेस सोलापूर 4)पापड्या सध्याचा पत्ता माहित नाही 5) अक्रम पैलवान विजापूर वेस्ट सोलापूर व त्यांच्यासोबत असणारे 3 ते चार इसम यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 109,189,(1) 189(2),189(4),191(1),191(2),191(3),190, 351(2).49 सह भारतीय हत्यार कायदा कलम4/25सह फौजदारी सुधारणा कायदा कलम 37 (1)(3),135,142 प्रमाणे गुन्हा रजिस्ट्री मध्ये दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी मागील 10 वर्षापासून संघटित गुन्हेगारी टोळी सदस्य स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परिसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी खुनाचा प्रयत्न करणे अपहरण गंभीर दुखापद धमकी देणे यासारखे सात अदाकलपात्र गुन्हे केल्या असून सदर गुन्ह्यातील आरोपी एकाच टोळीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे पोलीस आयुक्त एस राजकुमार यांनी दिनांक 21.7. 2025 रोजी सालार टोळी विरुद्ध असंघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम3(1)(”),3(2)3(4) या कलम समावेश करण्यास परवानगी दिलेली आहे सदर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी यावरील कलमांतर्गत मोका कायद्याची वाढ करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास राजन माने सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा या सोलापूर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट