रेल्वे वसाहत घाटकोपर येथे सन टिव्ही प्रसारित सोहळा सख्याचा कार्यक्रमाचे आयोजन संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

घाटकोपर (पुर्व)

  रेल्वे पोलीस वसाहत घाटकोपर पूर्व येथे रविवारी दिनांक २०/१/२०२५  रोजी Sun Tv प्रसारित सोहळा सख्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रजासत्ताक दिनानिमित्त २५–२६ जानेवारी विशेष भाग संद्याकाळी ६:३० वाजता दाखवणार आहे.यात रेल्वे पोलीस महिला कर्मचारी/अधिकारी यांनी भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

पोलीसांच्या कामाच्या रोजच्या धावपळ विसरून सर्व महिला पोलीस सहभागी झाले.व आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विविध खेळाचा मनमुराद आनंद घेतला.

रेल्वे पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र शिसवे साहेब यांचे ह्या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांचे खुप खुप आभार मानण्यात आले तसेच रेल्वे पोलीस मुख्यालय घाटकोपर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केल्या बद्दल धन्यवाद मानण्यात आले.

Sun Tv मराठी चे सोहळा सख्यांचा कार्यक्रमाचे डायरेक्टर श्री विनय नलावडे सर, निलिमा मॅडम,, वंदना पवार मॅडम व विशेष आभार ह्या कार्यक्रमाचे अँकर आशिष पवार सरांचे खुप खुप धन्यवाद मानण्यात आले असे श्री.
सुशील व्ही जंगम यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट