एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटी चर्चगेट येथे रोड सेफ्टी वरती दोन तासांचे सेमिनारचे आयोजन संपन्न..

सह संपादक -रणजित मस्के
मुंबई



यात सोशल सर्विस या अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींनी भाग घेतला. भविष्यात आरटीओ ऑफिस मुंबई सेंट्रल यांसोबत रोड सेफ्टी बाबत काम करण्यासाठी विद्यार्थिनींनी व संस्थेने इच्छा व्यक्त केली भविष्यातही रोड सेफ्टी बाबत मोठ्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत प्रतिबद्धता दर्शविली.
श्री अमोल पवार,
श्रीमती शर्वरी मुजगुले,
श्री प्रवीणकुमार पाटील,
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य).आदि मान्यवर उपस्थित होते.