गेल्या १० दिवसापासून बेपत्ता असलेल्या श्रीमती अपर्णा सुभाष भोसले हिचा शोध अद्याप सुरूच..

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड

महाड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आपल्या रहात्या घरातून सरकारी वसाहत, ग्रामीण रुग्णालय महाड येथून कोणाला काहीएक न सांगता श्रीमती अपर्णा सुभाष भोसले ही जी बेपत्ता झाली ती अद्याप पर्यंत आली नाही .

तरी सदर महिला कोणास सापडल्यास त्यानी महाड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. लोळे यांना मोबाईल नंबर 8554086125 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट