सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाची निवडणूक अतिउत्साहात संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

सिंधुदुर्ग:- महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हातील “सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाची ” निवडणुक दिनांक 18/6/2023 रोजी दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण सभागृहात मोठया उत्साहात पार पडली.

यावेळी250 सुवर्णकार उपस्थित होते.156 सुवर्णकार संघाचे सभासद झाले यातून पुढील सदस्यांची निवड झाली.
1) अध्यक्ष – श्री.राकेश पनवेलकर (सावंतवाडी ) 2) सरचिटणीस – श्री. महेश घारे ( देवगड )
3) खजिनदार -श्री. राकेश पाटणकर (कुडाळ ) 4)सल्लागार – श्री. उमेश नेरुरकर (मालवण ) कार्यकारणी

सदस्य पदी निवड – 1)श्री. गणेश प्रभुलकर ( मालवण ) 2)श्री.मोहन तळगावकर (कणकवली ) 3)मंगलदास साळगावकर ( बांदा ) 4)रत्नदीप मालवणकर ( वेंगुर्ला ) 5)श्री.संदीप कुलकर्णी ( देवगड ) 6) श्री.राजू पाटणकर ( कुडाळ ) इतर पद जिल्हाच्या मिटिंग मध्ये जाहीर करण्यात येतील. मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट