रायगड जिल्ह्यातील श्री मिलिंद दादा देशमुख यांची शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड..

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड






दिनांक 23 जानेवारी 2025 या रोजी सुधागड तालुक्यातील कणखर नेतृत्व, माननीय श्री मिलिंद दादा देशमुख यांना शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यातआली.
यावेळेस कॅबिनेट मंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले , आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार महेंद्र शेठ थोरवे, आमदार रवि शेठ पाटील, अलिबागचे कणखर नेतृत्व राजा भाई केणी , आणि कार्यकर्तेच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.