श्री हरी अनारा जन आरोग्य चेरिटेबल फाउंडेशन तर्फे वसईत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप..
उप संपादक -मंगेश उईके
माणिकपूर :-दिनांक २९/०६/२०२५ रोजी श्री हरी अनारा जन आरोग्य चॅरिटेबल फाउंडेशन माध्यमाने वसई पश्चिम माणिकपूर विभागातील विद्यार्थ्यांसाठी २००० वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी असंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला , आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदीआनंद वातावरण पार पडला.
अशी माहिती श्री
मनीष हरिलाल जयस्वाल
संस्थापक/ अध्यक्ष
श्री हरी अनारा जन आरोग्य चॅरिटेबल फाउंडेशन यांनी दिली.