मुंबईत साईकृपा सद्गुरू फाऊंडेशन एनजीओ ऑल इंडिया यांच्याप्रथम वर्धापनदिनानिमित्त उपस्थित मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव..

0
Spread the love

संपादक – दिप्ती भोगल

मुंबई- चांदिवली :- साईकृपा सद्गुरु फाउंडेशनचा प्रथम वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे मा.श्री ईश्वर तायडे साहेब,आशाताई तायडे,कुणबी समाज युवा मुंबई अध्यक्ष मा.माधव कांबळे साहेब,वसीम भाई अन्य पाहुणे तसेच संस्थापक अध्यक्ष श्री सुर्यकांतभाऊ गुणाजी गावणकर, श्वेता गावणकर ,विकास रामाणे, गंगाधर कुंभारे,संजय बेनबंसी,रितीक पटवा,प्रशांत वाजे,विदिशा रामाणे, प्रकाश धनावडे, नितेश प्रभू,अल्पेश मनचेकर,ज्योती शिंदे अ पदाधिकारी व सभासद व मित्रपरिवारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

सर्वांना संस्थापक अध्यक्ष श्री सुर्यकांतभाऊ गावणकर यांनी मार्गदर्शन करून सचिव विकास रामाणे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुंबई अध्यक्ष श्री नितेश प्रभू यांनी केले.आणि हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आनंदीआनंद वातावरणात पार पडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट