शिवसेना भारतीय कामगार सेनेतर्फे कामगारांच्या मागण्यांकरीता एॅकसिस बॅंक विरोधात मोर्चाचे आयोजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

मुंबई: उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या मार्गदर्शनाने भारतीय कामगार सेना ऍक्सिस बँक विरोधात 30 नोव्हेंबर 2022 रोजी भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

कामगाराच्या मागण्या लवकर मान्य करणार असे आश्वासन यावेळी देण्यात आले. सर चिटणीस श्री. सचिन अहिर आणि सर चिटणीस श्री संतोष चाळके याच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट