शिवसेना (उबठा) शाखा बाफाने आयोजित बालवाडीत विद्यार्थ्याना दफ्तर व वह्या वाटप..

0
WhatsApp Image 2024-08-20 at 4.21.57 PM
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

बाफाने :-नायगाव पुर्व येथील मुकाम बाफाने , ता. वसई जि.पालघर येथे मंगळवार दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी शिवसेना शाखा बाफाने आयोजित बाळवाडीतील सर्व विध्यार्थीना दप्तर आणि वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला .

ह्या कार्यक्रमास

श्री. जनार्दन म्हात्रे (उपजिल्हा प्रमुख) श्री.हृदयनाथ भोईर विभागप्रमुख
श्री.मंगेश चव्हाण (शाखाप्रमुख परेरा नगर)
कु. मयूर जगन्नाथ म्हात्रे (तांडेल) युवा नेते
श्री.सुभाष राणे जेष्ठ शिवसैनिक
श्री. रवींद्र पाटील जेष्ठ शिवसैनिक
श्री. हरिकिसन म्हात्रे जेष्ठ शिवसैनिक
श्री. सचिन राणे (पत्रकार )
श्री.विनोद म्हात्रे (उपविभाग प्रमुख)
श्री.गोविंद पांडे (निष्ठावंत शिवसैनिक)
सौं.मालिनी म्हात्रे (महिला संघटक जुचंद्र)
सौं.दीपाली म्हात्रे (महिला उपसंघटक जुचंद्र)
सौं.सायली गावडे (महिला गटसंघटक जुचंद्र)
सौं.दीपिका महाडिक (महिला गटसंघटक जुचंद्र) यांनी आपली उपस्थिती लावली.

ह्या कार्यक्रमाचे आयोजन श्री. रघुनाथ काळ्या म्हात्रे (जेष्ठ शिवसैनिक) यांनी केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट