!!! शिवसेना फक्त जनसेवेसाठी !!!( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) १०० वर्षे जुने मंदिर तोडण्यास विरोध..

प्रतिनिधी – नुतन गौड
मुंबई :




- आर्थर रोड नाका येथील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात असलेल्या, शंभर वर्षे जुन्या श्री.लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी व बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली होती.
- मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या महापालिका आणि बिल्डरची दादागिरी आम्ही सहन करणार नाही.
- मंदिराची जागा वाचवण्यासाठी आम्ही समितीच्या सदैव सोबत आहोत!
————————
या विषयाच्या संदर्भात स्थानिक आमदार
श्रीमान आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार
शिवसेना उपनेत्या, मा.मुं.महापौर-
स्था.नगरसेविका
सौ.किशोरी ताई पेडणेकर
यांनी आज दिनांक २२ मे २०२५ रोजी
उप आयुक्त (घ.क.व्य.)
श्री.किरण दिघावकर यांची महापालिका मुख्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
बैठकीला मा.नगरसेवक सुनील अहिर , शाखाप्रमुख श्री गोपाळ खाडे, उपशाखाप्रमुख राजेश बथवार तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
आपले नम्र
शिवसेना शाखा क्र.१९९
सौ.किशोरीताई पेडणेकर.
(शिवसेना उपनेत्या, मा.मुं.महापौर, स्था. नगरसेविका )
श्री.गोपाळ खाड्ये.
(शाखा प्रमुख)
सौ. प्रज्ञा आरोलकर.
(म.शाखा संघटीका)