आदर्श तरुण मंडळ भेडसगाव यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न…
उपसंपादक – रणजित मस्के
सांगली ( भेडसगाव ) : आदर्श तरुण मंडळ भेडसगाव या ठिकाणी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दिनांक १८ रोजी पन्हाळा गडावरून ज्योत आणून
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात केली.
दुपारी भव्य पालखी मिरवणुक साहळा पार पडला.

संध्याकाळी प्रमुख वक्ते इतिहारत विषयाचे मार्गदर्शक आदरणीय श्री. प्रशांत शंकर कांबळे ( नेर्लेकर) याचे शिवाजी महाराज यांच्या जीवनावर, प्रमुख मार्गदर्शन झाले. कार्यक्रमामध्ये प्रशांत शंकर कांबळे यांनी आपल्या बहारदार शैलीमध्ये व पहाडी आवाजामध्ये ज्येष्ठ साहित्यिक पाणिपतकार विश्वास पाटील नेर्लेकर प्रशांत कांबळे नेर्लेकर व जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार
नलगे यांच्या नावाचा उल्लेख करून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गणीमीकाव्यामुळे भारतीय स्वतंत्र्य चळवळीस कश्या प्रकारे महत्त्व प्राप्त झाले याचे महत्त्व पटवून दिले.

लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या च्या आठवणीनी.
छत्रपती.शिवाजी महाराज १८ व्या शत्रूकापासून त २१ व्या शतकापर्यंत महाराजांचा विचार धारा महाराजांचे कार्य माता भगिनींचा आदर सन्मान कश्या प्रकारे केला पाहिजे याचे योग्य विवेचन प्रमुख मार्गदर्शकांनी आपल्या भाषणात केला.
, उपस्थित आदर्श तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी,भेडसगावातील सर्व प्रतिष्ठीत मान्यवर व आजूबाजूच्या गावातील मंडळी सुद्धा उपस्थित होते.. सुनिल नलगे सर, संजय जाधव सर.मनोहर कांबळे नेर्लेकर सर,
प्रविण नाईक, अनिल नायकवडी, उदय जाधव,अमित शेळके, विकास पाटील
मार्गदर्शकांचे आभार मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संजय नाईक यांनी मांडले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com