शिराळा पोलीसानी घरावरील मंगलोरी कौले काढून घरात प्रवेंश करुन घर फोडीचोरी करणारे आरोपी केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :
३ गुन्हे उघड करुन एकूण ६,३३,७६६/- रुपयेचा मुददेमाल केला जप्त
पोलीस स्टेशन
गुन्हा क्र. पेन
शिराळा पोलीस स्टेशन
Gu.R.No.02/2025, BNS 331(3), 305(a), 317(2), 3(5) पेन
१. गुंगा शंकर डफळे वय ५० वर्षे चंदा शेती रा मानेवाडी वाकुर्डे बुा ता शिराळा जि सांगली
गु.घ.ता.वेळ ठिकाण
गु.दा.ता.वेळ
दि.०५/०१/२०२५ रोजी २३.३३ वाजता
माहिती कशी प्राप्त झाली
05/01/2025 रोजी सकाळी 10.30 वा. सांगलीतील मानेवाडी बाकुडे किंवा शिराळा येथील तक्रारदाराच्या घरी 13.00 वा. शिराळा
गोपनीय बातमीदारा मार्फत
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार मा.पोलीस अधीक्षक. श्री. संदीप घुगे मा.अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मा. पोलीस उपअधीक्षक इस्लामपुर विभाग इस्लामपुर मा.श्री. मंगेश चव्हाण मा. पोलीस निरीक्षक श्री. सिध्देश्वर जंगम,सपोनि राहुल अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात
यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि युवराज जगदाळे, स पो फौ शशिकांत लुगडे, स.पो. फी गायकवाड, पो हे कॉ माणिक पाटील पो हे कॉ नितीन यादव, पोहवा संदिप पाटील, पो हे कॉ इरुफान मुल्ला, पो हे कॉ भुषण महाडीक, पोना अमर जाधव,पो ना शरद पाटील, पोशि अरुण मामलेकर पोशि राजेंद्र देवळेकर, पोशि उमेश शेटे, पो शि सतिश पाटील
साईचर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंदवडे, सांगली श्वान पथकाचे पो.नि.समीर सनदी, खासदार शचना अत्तार.
अटक दिनांक वेळ ०७/०१/२०२५ रोजी
१) प्रथमेश अमित जाधच वय-२४ वर्षे, धंदा मजुरी र शिराळा ता शिराळा जि सांगली
२) करण नंदकुमार सातपुते वय २६ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. खेड
ता. . ६,१३,५८०/- रुपये चे सोन्याचे दागिने व लगड़ २. ४६८६/- रुपयेचे चांदीचे वेगवेगळे दागिने
१०,५००/- रुपये रोख रक्क्म ४. ५०००/- एक दुचाकी मोटर सायकल एकुण ६,३३,७६६ रुपयेचा मददेमाल जप्त.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा.पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप घुगे सर, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम, मा. पोलीस उपअधिक्षक इस्लामपुर विभाग इस्लामपुर श्री. मंगेश चव्हाण सर, यानी मालमत्तोविरुध्दचे गुन्हयांचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणणेचाचत दिलेल्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सिध्देश्वर जंगम व स्टाफ यांचा शिराळा पोलीस ठाणे गु.र.नं.०२/२०२५, बी.एन.एस कलम ३३१(३), ३०५ (अ) प्रमाणेचा दाखल गुन्हयाचा तपास सुरु असताना पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम यांना गोपनीय बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा वरील आरोपींनी केला असल्याची खात्रीशिर बातमी प्राप्त झाल्याने आरोपी प्रथमेश जाधव यास वरील गुन्हयात ताब्यात घेवुन त्यास
विश्वासात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्याने १. गु.र.नं. ०२/२०२५, बी.एन.एस कलम ३३१(३), ३०५ (अ),
२. गु.र.नं. ०३/२०२५, बी. एन. एस कलम ३३१(३), ३०५ (अ)
३. गु.र.नं. ०५/२०२५, बी.एन.एस कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे शिराळा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हे केलेले असल्याचे कबुल केल्याने व गुर न ३/२०२५ मध्ये त्यास आरोपी नामे करण नंदकुमार सातपुते रा खेड ता शिराळा जि सांगली हा सदर गुन्हयात साथीदार असलेचे सांगितलेने त्यांना सदर गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन वरील वर्णनाचा चोरीस गेलेला मुददेमाल तसेच चोरी करणे करिता वापरलेले वाहन दोन चाकी मोटर सायकल असा एकूण ६,३३,७६६/- रुपयेचा मुददेमाल तपासकामी जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, सपोनि राहुल अतिग्रे व पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात हे करीत आहेत