पोलीस जाणीव सेवा बार्शी तालुका अध्यक्ष पदी सम्मेद तरटे यांची निवड..

उपसंपादक-रणजित मस्के
बार्शी:– बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील सम्मेद तरटे यांची पोलीस जाणीव सेवा संघाच्या बार्शी तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांनी निवड केली असून या पदावर राहून संघाचे ध्येय व धोरण जोपासून प्रयत्न करावा असा तसेच पोलीस बांधवांना संघाच्या माध्यमातून मदत करावी असा यावेळी बार्शी शहर महिला अध्यक्ष कौशल्याताई राऊत, उपाध्यक्ष भाग्यश्रीताई बोंडवे, कासारवाडी शाखाप्रमुख प्रशांत गुंड, सचिव गणेश शिंदे, सहकर्याध्यक्ष चंद्रकांत कदम प्रमुख सदस्य रमेश कानडे आदी सर्व पदाधिकारी,सदस्य यांनी तरटे सरांचे यांचे अभिनंदन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com