सुरक्षा पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी श्री. शेनाॅय याची सपोआ श्री. संजय साबळे याची विशेष भेट..

प्रतिनिधी-विश्वनाथ शेनाॅय
कल्याण :


सुरक्षा पोलीस टाइम्सच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण श्री संजय साबळे यांना महापालिकेचे वाॅर्डन यांच्या अंतर्गत बदल्या काही कारण असतं करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय साबळे यांच्याशी चर्चा करण्यात आली .
सह.पो.आ श्री संजय साबळे यांनी आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व वाहतूक शाखेमधील आणि वाॅर्डन आपले कामाचे जबाबदारी योग्य रीतीने पार पडण्याची ताकीद आदेश त्यांनी दिले आहेत.