वर्दीतल्या देव माणुस सन्मा.श्री समीर शेख साहेब पोलीस अधीक्षक सातारा यांना सुरक्षा पोलीस टाइम्सचा सलाम…!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :– कराड सातारा महामार्गवर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख साहेब यांच्या डोळ्या देखत एका दुचाकीचा अपघात झाला होता आणि परिस्थिती इतकी भयानक होती की तरुण ट्रकखाली अडकून होता.

यानंतर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख साहेबांनी तात्काळ धाव घेत या दोघांचे प्राण वाचवले व उपचारासाठी तत्काळ त्यांना जवळील हॉस्पिटलला रवाना केले.

त्यामुळेच अशा कर्तव्य तत्पर पोलीस अधीक्षकांच्या माणुसकीला सुरक्षा पोलीस टाइम्सचा सलाम. असेच पोलीसांची प्रतिमा उंचावण्याचे कार्य त्यांच्याकडून सदैव होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट