पुणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री. निखिल पिंगळे यांना सुरक्षा पोलीस टाइम्स परिवाराची सदिच्छा भेट..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

पुणे :

सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ च्या पुणे दौरा दरम्यान सुरक्षा पोलीस टाइम्सचे सह संपादक श्री. रणजित मस्के व पुणे शहर उपसंपादक श्री . उमेद सुतार यांनी IPS अधिकारी श्री. निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त पुणे गुन्हे शाखा यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीचा शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट