सातारा पोलीसांकडून २ टोळयांमधील ६ सराईत गुंडांना २ वर्षाकरीता केले तडीपार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-सातारा जिल्हयातील कराड तसेच शिरवळ परिसरातील शरिराविरुध्दचे/मालमत्तेविरुध्दचे सराईतपणे गुन्हे करणाऱ्या ०२ टोळयांमधील ०६ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.

सातारा जिल्हयामध्ये कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १. अमीत हणमंत कदम, वव-२७ वर्षे, रा. होली फैमिलीचे मागे, वैभव कॉलनी, विवयानगर, मैदापूर, कराड, मुळ रा. अंतबडी, ता. कराड, जि. सातारा, २. सनी सुरेश शिंदे, वय २५ वर्षे, रा. ओगलेवाडी ता. कराड जि सातारा, ३. पाहीद वाचासो मुल्ला, वय २६ वर्षे, रा. विग ता. कराड, जि सातारा, ४. रिजवान रज्जाक नदाफ, वय २४ वर्षे, रा. मलकापूर ता. कराड जि सातारा यांचे टोळीवर कराड शहर पोलीस ठाणे येथे दरोडयाची तयारी सह अग्निशस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे, साधी दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून नुकसान करणे, घरफोड़ी चोरी करणे, मोटार सायकल चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कराह शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. के. एन. पाटील, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ताणे यांनी सदर टोलीविरुष्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातून तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, बाळया, कडेगाव तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी श्री. अमोल तावून, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.

सातारा जिल्हयामधील शिरपक पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख

१. यि-या उर्फ अमित रमेश कदम वय- ३३ वर्षे, रा.लोणी, ता.खंडाळा, जि. सातारा

२. विशाल उर्फ चाचू महादेव चव्हाण वय २८ वर्षे, रा.भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा यांचे टोळीवर शिरवळ पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागुन शिवीगाळ दमदाटी करणे, दंगा मारामारी करून शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने शिरवळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री नवनाथ मदने, पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर धस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.

सदर टोळीतील इसमांचेचर दाखल असले गुन्हयांमधी त्यांचेचर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेचर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. यातील टोळीमधील इसम हे कराड शहर तसेच शिरवळ परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे कराड शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रय होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील टोळयांची मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवून कराह शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे

१. अमीत हणमंत कदम, वय-२७ वर्षे, रा. होली फॅमिलीचे मागे, वैभव कॉलनी, विदयानगर, सैदापूर, कराड, मूळ रा. अंतपडी, ता. कराड, जि. सातारा,

२. सनी सुरेश शिंदे, वय २५ वर्षे, रा. ओगलेवाडी ता. कराड जि सातारा,

३. पाहीद वावासी मुल्ला, वय २६ वर्षे, रा. चिंग ता. कराड़, जि सातारा,

४. रिजवान रज्जाक नदाफ, वय २५ वर्षे, रा. मलकापुर ता. कराड जि मातारा या टोळीय महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण बातारा जिल्हयातून तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, चाळवा, कडेगाव

तालुक्याचे हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हें करणारे

१. चि-या उर्फ अमित रमेश कदम वय ३३ वर्षे, रा.लोणी, ता.खंडाळा, जि.सातारा

२. विशाल उर्फ बाबु महादेव चव्हाण वय २८ वर्षे, रा.भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा या टोळीस महाराष्ट्र पोलीस फायदा कलम ५५ अन्वये सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २८ उपद्रवी टोळयांमधील ८१ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकूण १२० इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असून भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हड्‌पार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाख्येचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि तानाजी माने पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाणेचे मफी संजय देवकुळे, पोकों आनंदा
जाधव, मपोकों सोनाली पिसाळ, शिरवळ पोलीस ठाणेचे पोहवा जितेंद्र शिंदे, पोकों मंगेश मोझर यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट