सातारा पोलीसांची कारवाई कराड उंब्रज परिसरातील टोळीने दरोडा, जबरी चोरी करणारे सराईत ०३ इसम तडीपार

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणारे टोळीचा प्रमुख १) शाहीद ऊर्फ सोन्या शब्बीर मुल्ला, वय २८ वर्षे (टोळी प्रमुख) २) शाहरुख शब्बीर मुल्ला. वय २९ बर्ष (टोळी सदस्य) दोन्ही रा. कोणगांव ता.कराड जि.सातारा. ३) अमित अंकुश यादव, वय ३६ वर्ष (टोळी सदस्य) रा. कवठे ता कराड जि सातारा याना जिल्हयातून तडीपार करणे चाचत उचज पोलीस ठाणीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड यानी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावातची चौकशी पाइथे उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. श्री. रणजित पाटील यांनी केला होता.

प्रतिबंधक कारवाई करुनही सदर टोळीच्या संशयात हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. त्यांचे कृत्यामुळे सर्व सामान्य नागरीकांच फार मोठे आर्थिक व शारिरीक नुकसान झाले आहे. सापार यांना कायदयाचा धाक नसुन ते बकायदार कारवाया करीत आहेत. त्यांना सुधारणेची संधी देवूनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती. म्हणून त्यांना समीर शेख, पार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस आधनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये ०३

इसमांचेवर दोन वर्षाकरीता सातारा जिल्हा हद्दीतुन तदपारचा आदेश केला आह नोव्हेंबर २०२२ पासुन ०७ उपद्रवी टोळ्यांमधील १९ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी मोक्का, एमपीडीए अशा प्रकारचा

कडक कारवाया करण्यात येणार आहेत. या कामी हपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अपर पोलीस अधीक्षक, श्री. बापू बांगर यांचे मागदशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक, श्री. मधुकर गुरव, पो.ना.प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्थरातून समाधान व्यक्त होत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट