सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांची सुरक्षा पोलीस टाइम्सचे सहकारी श्री. सिद्धेश्वर खैरे यांची सदिच्छा भेट…

सातारा :
मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
सातारा जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली उज्ज्वला ईश्वर कडुकर मॅडम यांची सातारा जिल्हा कार्यालय येथे सुरक्षा पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी
श्री . सिद्धेश्वर ज्ञानदेव खैरे
महाराष्ट्र शासन
नागरी संरक्षण दल
सुरक्षा दल सिव्हिल डिफेन्सच्या पदाधिकारी यांनी विशेष सदिच्छा भेट घेऊन त्यांचे यथोचित स्वागत केले व त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com