काळ नदी संवर्धनासाठी नाम फाउंडेशनचे सर्वतोपरी सहकार्य..

महाड: वाळन बुद्रूक येथे दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी नाम फाऊंडेशनचे अधिकारी श्री. समीर जानवलकर यांनी काल नदी संवर्धनासाठी दिलेले मदतीचे आश्वासन विभागातील ग्रामस्थांना माहिती देण्याकरीता सभा आयोजित केली होती.


या सभेला मार्गदर्शन करणारे पर्यावरण तज्ञ डॉक्टर जोगळेकर साहेब सन्माननीय सदस्य शशिकांत उत्तेकर काळ नदी बचाव समितीचे अध्यक्ष शशिकांत कालगुडे सेक्रेटरी चंद्रकांत उत्तेकर खजिनदार खंडू पोकळे सहसचिव रघु तांबटकर उपस्थित होते. या सभेला उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच पोलिस पाटील ग्रामस्थ यांचे काल नदी बचाव समिती मनापासून अभिनंदन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com