सराईत सोनसाखळी चोरांना धाडले तुरुंगात मुंबई पोलिसांची नालासोपाऱ्यात धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मुंबई : सोनसाखळी, मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई पोलीस दलाच्या जुहू पोलिसांनी नालासोपाऱ्यात केली. या कारवाईमुळे २ गुन्ह्यांची उकल झाली असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व पळवलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

जुहू परिसरात राहणारी महिला १७ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास दूध आणण्यासाठी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून सुसाट निघून गेले. या प्रसंगातून स्वतःला सावरत महिलेने मुसक्या पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पथक करू लागले. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे

नालासोपारा परिसरातून आरोपी सुनील सुरेशवर १० हून अधिक गुन्हे दाखल सकपाळ ऊर्फ भाई (३९) व सुरेश असल्याचे उघडकीस आले आहे. निषाद ऊर्फ सुजया (२९) याच्या आवळल्या. कारवाईदरम्यान महिलेचे पळवलेले ४० हजारांचे मंगळसूत्र व १ लाखांची बाईक पोलिसांनी केली. जप्त या आरोपींच्या अटकेमुळे विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची उकल झाली आहे. हे आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून सुनीलवर ४० तर

ही कारवाई परिमंडळ ९ चे या उपायुक्त अनिल पारस्कर, एसीपी जयप्रकाश भोसले, वपोनि अजितकुमार वर्तक, पोनि (गुन्हे) संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सपोनि विजय धोत्रे, पोउपनि अभिषेक पाटील, हवालदार तोडणकर, गजानन पाटील, अतिश पाटील व अन्य पथकाने केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट