सन्मा . श्री. अजय विचारे एक आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..

0
WhatsApp Image 2025-03-27 at 1.52.10 PM
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

गोरेगांव ;

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष सन्मा. श्री. अजय विचारे गोरेगांव हे सोमवार दिनांक २४ मार्च २०२५ रोजी आपल्या विभागात करत असलेल्या अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरक्षा पोलीस टाइम्स या वृत्तवाहिनी तर्फे एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्याना त्यांच्या गोरेगांव येथील लक्ष्मी नगर शाखेत छत्रपती शिवरायांचे सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्रीमती सोनल शिंदे , सरिता वर्मा, दिपा पडवळकर, छाया भारती , नितीन खंडारे , संजय शिंदे , साहिल शेख आदि प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट