संजयनगर पोलीसांनी खुनातील संशयीत ५ तासात केले जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के
सांगली

पोलीस ठाणे
संजयनगर पोलीस ठाणे
गु.र.नं. कलम
९७/२०२५ भारतीय न्याय
संहिता २०२३ चे कलम १०३ (१), १८९ (२), १९१ (२), १९१ (३),१९० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे
फिर्यादीचे नांव
हबीबउल्लाह हसीउल्ला शाह वय-३४ वर्षे, व्यवसाय स्क्रैप खरेदी विक्री, रा. प्रकाशनगर गल्ली नं.०६, कुपवाड ता. मिरज जि. सांगली मो.नं. ९९७५५९५६२
गु.घ.ता. वेळ
दि.१२/०५/२०२५ रोजी १६.१५ वा चे पुर्वी पूर्व पश्चीम असा कुपवाड फाटा ते ट्रक आड्डा कडे जाणारे रोडवरील नमराह मस्जीदचे समोरील रोडच्या पलीकडे
गु. दाखल ता. वेळ
दि.१२/०५/२०२५ रोजी २३.५० वा.
माहिती कशी प्राप्त झाली
पोहेका /१६७६ कपील हरीबा सांळुखे व पोहेकॉ/१२७९ संतोष अर्जुन पुजारी यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त
-: कारवाई करणारे अधिकारी व अमंलदार :-
मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सो.
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम सो
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विमला एम सोो. मा. सुरज बिजली पोलीस निरीक्षक
सहा.पो.नि.किरण चंद्रकांत स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली
पोहेकॉ/१६७६ कपील हरीबा सांळुखे पोहेको / १२७९ संतोष अर्जुन पुजारी पोहेकों/७४७ दिपक प्रकाश गायकवाड पोहेकों / १७४३ असिफ बाबालाल सनदी, पोहेकॉ/१७६० शरद चंद्रकांत वंजारी, पोहेकों / ४४९ अशोक विठठल लोहार, पोना/२११२ सुरज सदाशिव सदामते, पोकॉ/१६०७ अनिकेत शिवाजी शेटे, पोकॉ/१४९९ ऋषिकेश महावीर खोचगे, पोकों/२४७ हनमंत बाबु कांबळे, पोकों/१६५१ सुशांत सुधाकर लोंढे व पोकॉ/७४९ सुरज दिलावर मुजावर
अटक वेळ व दिनांक :-
यातील आरोपी क्र. ०१ व ०२ यांना दि.१३/०५/२०२५ रोजी ०३.४२ वा.
आरोपीचे नांव –
१) तुषार संजय झिंजरुटे वय २४ वर्षे रा. भागोदय सोसायटी चैतन्यनगर पेट्रोल पंपाजवळ सांगली
२) श्रीकांत दुर्योधन ढगे वय २१ वर्षे रा. आयोध्यानगर सटाले मळा सांगली
२३ वर्षे रा. चैतन्यनगर दडगे प्लॉट नंबर ०१ संजयनगर सांगली, ३) तन्वीर हरुन जमादार वय
४) संजय गडदे
५) अमन नगारजी
आरोपीतकडून उघड झालेले गुन्हे :-
मिळाला माल :-
गुन्हयाची थोडक्यात हकीगत :-
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचा भाऊ मयत नामे हकीकउल्ला उर्फ फलवा हसौउल्ला शहा वय-३७वर्षे, रा. प्रकाशनगर, गल्ली नं.०६ कुपवाड ता. मिरज जि. सांगली यास दोन मोटर सायकलीवरुन आलेल्या १) तुषार झिंगडे २) श्रीकांत ढगे ३) तन्विर उर्फ तन्या जमादार ४) संजय गडदे ५) अमन नगारजी ६) बालक यांनी अज्ञात कारणावरून
डोक्यात दगड घालन, लोखंडी रॉडने व कोयत्याने मारुन गंभीर जखमी करुन खुन केला आहे. म्हणून माझी १) तघार झिंगडें २) श्रीकांत ढगे ३) तन्विर उर्फ तान्या जमादार ४) संजय गडदे ५) अमन नगारजी ६) बालक यांचे विरुध्द तक्रार आहे. म्हणुन वगैरे अशी फिर्यादी दिले वरुन सदरचा गुन्हा संजयनगर पोलीस ठाणेत दाखल करण्यात आला होता. वरील प्रमाणे गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सो. यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस
ठाणेचे अधिकारी सपोनि / किरण स्वामी व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे. सदर गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेत असताना पोहेकॉ/१२७९ पुजारी यांना त्याचे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि, दि.१२/०५/२०२५ रोजी १६.१५ वा चे पुर्वी पूर्व पश्चिम असा कुपवाड फाटा ते ट्रक अड्डा कडे जाणारे रोडवरील नमराह मस्जीदचे समोरील रोडच्या पलीकडे यातील वरील आरोपी यांनी मयताचे डोक्यात दगड घालन, लोखंडी रॉडने व कोयत्याने मारुन गंभीर जखमी करुन खुन करुन मोटर सायकलवरुन पळुन गेले होते. सदर आरोपीचा शोध घेत असताना यातील आरोपी क्र.०१ व क्र.०२ हे मिरज रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे सदर गुन्हयाचे संदर्भात अधिक चौकशी केली असता ” आरोपी क्र. ०१ तुषार संजय झिंजरुटे व मयत हकीकउल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शहा यांचेमध्ये पुर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरुन ” फिर्यादीचा भाऊ मयत नामे हकीकउल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शहा याचे डोक्यात, हातावर दगडाने, लोखंडी रॉड व कोयत्याने मारुन गंभीर जखमी करुन मोटर सायकलवरुन पळुन गेलो होतो. गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सदर गुन्हयातील आरोपी क्र.०३ तन्वीर हरुन जमादार हा कसबे डिग्रज स्मानभुमी येथे असल्याचे बातमी मिळाल्यानंतर मिळाले बातमीप्रमाणे सापळा रचुन आरोपी क्र. ०३ तन्वीर हरुन जमादार याला ताब्यात घेवून सदरचा गुन्हा केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीना अटक केली आहे.
यातील आरोपी क्र. ०१ तुषार संजय झिंजरुटे व मयत हकीकउल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शहा यांचेमध्ये पुर्वी
वाद झाला होता.
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी यांनी गैर कायदयाची मंडळी जमवुन यातील आरोपी क्र. ०१ तुषार संजय झिंजरुटे व मयत हकीकउल्ला उर्फ फलवा हसीउल्ला शहा यांचेमध्ये पुर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरुन फिर्यादीचा भाऊ मयत नामे हकीकउल्ला उर्फ फलवा हसीउल्ला शहा याचे डोक्यात, हातावर दगडाने, लोखंडी रॉड व कोयत्याने मारुन गंभीर जखमी करुन मोटर सायकलवरुन पळून गेले आहेत म्हणून वगैरे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि / किरण स्वामी हे करीत आहेत.