संजयनगर पोलीसांनी जबरी चोरीतील चोरट्यांना अटक करुन संपुर्ण सोन्याचे दागिने केले हस्तगत..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन संजयनगर पोलीस ठाणे
अपराध क्रमांक आणि कलम १२३/२०२४ भान्या से कलम ३०९ (३) (४),३३३,३५१ (२), ३(५) (६)
फिर्यादी नाव व पत्ता सी संगीता रामचंद्र ठाँचरे वय. ५५ वर्षे रा. दत्त कॉलनी दुधाळ शाळा जवळ संजयनगर सांगली.
माहीती कशी प्राप्त झाली
दिनांक ०६/०७/२०२४ रोजी ०३.२४ वा
पोहेकी/१२७९ संतोष पुजारी पोशि/१६५१ सुशांत लोंढे वांना गोपनीय बातमीदारामार्फत
दिनांक ०५.०७.२०२४ रोजीचे २३.३० वाचेसुमारास
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे सो मा अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर साो मा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्री आण्णासाहेब जाधव साो मा पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे संजयनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली
पो उप निरीक्षक दिलावर सय्यद पोहेकी ७९ विनोद साळुंखे, पोहेको / १२७९ संतोष पुजारी, पोहेको ७४७ दिपक गायकवाड, पोहेको/१३३० नवनाथ देवकते पोशि/१६५१ सुशांत लोढ़े, पोशि/१३१ आकाश गायकवाड.
अटक दिनांक व वेळ
दिनांक ०७/०७/२०२४ रोजी १८.०४ या
आरोपीचे नाव व पत्ता
१) वाहीद मुसा पखाली वय ४९ वर्ष रा. महंमदीया मस्जीद जवळ, शिंदे मळा, सांगली
२) सलीम मेहबूब शेख वय, ३५ वर्ष रा. स्वस्तिक वे ब्रीज चे मागे, संजय गांधी झोपडपट्टी, टिंबर एरीया, सांगली.
३) तातोबा लक्ष्मण कांबळे वय. ५०
वर्षे रा. नविन वसाहत, उ. शिवाजी नगर, सांगली, जप्त मुद्देमाल
१)३५,०००/- रूपये किमतीचे कानातील डिझाईनचे सोन्याचे कर्णफुले व झुबे अशा वर्णणाचे १० ग्रॅम वजनाचे जू.वा.कि.अं.
२) ३५,०००/-रूपये किंमतीचे निबुळया आकाराचे १० ग्रॅम वजनाची गळयातील सोन्याची बोरमाळ जू.वा.कि.अं.
३)२०,०००/- रूपये किंमतीचे ०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण त्यामध्ये काळे व पिवळे सोन्याचे मणी व पदक असलेले ज.बा.कि.अं.
४) ५००/- रूपये किमतीचा एक मोबाईल जु.बा. किं. अं.
९०५००/- एकूण
गुन्हयाची हकिकत
दिनांक ०५.०६.२०२४ रोजी रात्रो ११.३० वा. चे सुमारास संजयनगर येथील दत्त कॉलनी, राजास्यामी व्यायाम शाळेजवळ फिर्यादी नामे सी संगीता रामचंद्र ठोंबरे वय. ५५ वर्षे रा. दत्त कॉलनी, राजास्वामी व्यायाम शाळेजवळ, दुधाळ
शाळेजवळ, सांगली, यास तीन अनोळखी इसमांनी घराम येवून त्यापैकी एकाने फिर्यादीचे पतीचे डोळयात चटणी टाकूण त्यांचे पोटास चाकू लावून व गळयास विळा लावून फिर्यादीचे गळयातील बोरमाळ व कानातील कर्णफूले जबरदस्तीने काढून घेवून घरातील डब्यात ठेवलेले गंठण घेवून गेले आहेत म्हणून वगैरे संजयनगर पोलीस ठाणेस सीसीटीएनएसगुरनं १२३/२०२४ भा न्या से कलम ३०९ (३) (४),३३३,३५१(३),३(५) (६) प्रमाणे गुन्हा दि.०६/०७/२०२४ रोजी दाखल झालेला होता.
गुन्हयाचे गंभीर स्वरूप पाहता तात्काळ सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना मा पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे सो मा अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर सो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव साो, यांनी दिल्या होत्या दिले सूचनेप्रमाणे मा पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे संजयनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीरण शाखेकडील पोहेकों/७९ विनोद साळुंखे, पोहेकों/१२७९ संतोष पुजारी, पोहेकॉ/७४७ दिपक गायकवाड, पोहेका /१३३० नवनाथ देवकते, पोशि/१६५१ सुशांत लोंढे, पोशि/१३१ आकाश गायकवाड असे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामर्फत वरील तिघांनी सदरचा गुन्हा केलेची माहीती मिळाली. मिळाले बातमीप्रमाणे सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेची कबूली दिली आहे. त्यांचे कडून वरील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलावर सय्यद हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com