सांंगलीत विजेंद्र करिअर अकॅडमीच्या सत्कार समारंभात “मी कसा घडलो” या विषयावर श्री अभिजीत कुंभार यांचे मार्गदर्शन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-शुक्रवार दिनांक 11जानेवारी 2024 रोजी करिअर अकॅडमी शेडगेवाडी मध्ये सत्कार समारंभ व व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये“मी कसा घडलो” या विषयावर प्रमुख पाहुणे अभिजीत कुंभार साहेब यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- कोकरूड पोलीस स्टेशन चे अधिकारी साहाय्य पोलीस निरीक्षक श्री संतोष गोसावी साहेब
प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती :- श्री अभिजित कुंभार (साहेब) मुख्याधिकारी क्लास १पदी निवड झाल्याबद्दल
प्रमुख उपस्थिती :- श्री निलेश भाकरे (सर) संस्थापक विजेंद्र करिअर अकॅडमी शेडगेवाडी श्री सागर बेटकर मुंबई पोलीस हेही होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट