सांगलीत शिंदेवाडीच्या अंबामातेची यात्रा धुमधडाक्यात साजरी…!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली : सांगली जिल्हयात. , शिराळा तालुक्यातील, मांगरूळ गावातील, शिंदे वाडी येथील ‘अबामातेची’ यात्रा रविवारी दिनांक 2 मार्च 2023 रोजी साारी झाली .

सदरच्या यात्रा सोहळ्याला पुणे, कोल्हापुरातील ‘असोनडोली, वाळव्याचे नागठाणे तसेच शिराळा येथील भाविक मोठ्या संख्येत उपस्थित रहातात.

पालखी सोहळ्यास दुपारी साडेबारानंतर सुरुवात होते आणि
अडीचपर्यंत पालखी सोहळा संपतो.

भाविकांसाठी ग्रामस्थ, ‘मुंबई’ चे श्री अंबिका सेवा मंडळ यांचेवतीने महाप्रसाद म्हणून ‘खिर’ दिली जाते.

अशा रितीने अतिशय मंगलमय वातावरणात पालखी सोहळा पार पडत असल्याची माहिती पुजारी श्री भीमराव, दिलीप शिंदे, सरपंच श्री. दिलीप शिंदे, उपसरपंच श्री भगवान शिंदे व ग्रामस्थ यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट