सांंगलीत घरफोडी करणारे दोन चोरटे गजाआड दोन गुन्हे उघडकीस..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-विश्रामबाग पोलीस ठाणे,
१) सांगली
विश्रामबाग पोलीस ठाणी, गुन्हा रजि. नंबर ५२३/२०२३ भादविमं कलम ३८०,५५७
फिर्यादी नाय
एरिक सैमसन काळे रा. भारती हॉस्पिटत अवळ, धौन्लेसवाडी, सांगली
२) विश्रामबाग पोलीस ठाणे, गुन्हा रजि. मंचर १२१/२०२४ भादविनं कलम ३८०,४५७
दि.०४.१२.२०२३ रोजी दरम्याने
विशेष कामगिरी
दि.०८.१२.२०२५ राजी
पोहेको संदिप साळुंखे
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी पोकों/आर्यन देशिगकर
मा. पोलीस अधीक्षक श्री संदिप घुगे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव,
याचे मार्गदर्शनाखाली १) मा. पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे २) सपोनि/संदिप कांबळे ३) पोहेकों दौलत कोळी ४) पोउनि/मारूती साळुंखे ५) पोहेकों / महादेव घेरडे ६) पोहेकों / संदिप साळुंखे (७) पोहेकों/ विशाल भिसे ७) पोकों/संदिप घस्ते ८) पोकों / महमद मुलाणी ९) पोशि/आर्यन देशिंगकर १०) पोशि/संकेत कानडे ११) पोकों / प्रशांत माळी २२) पोकों/शिवाजी ठोकळ १३) पोकों/ कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे
अटक दिनांक
दिनांक ०१.०५.२०२५ रोजी
आरोपीचे नाव पत्ता
१) यश संजय करांडे नव-२२ रा. बजुरीया कॉलनी, बीन्लेसवाडी, सांगली
२) अमित अनिल गायकवाड वय-२२ रा. बेथेलहेमनगर, गल्ली नं.०५, मिरज
जप्त मुद्देमाल
१ ) ५००००/ रु.किमतीचा एक कैनोंक कंपनीचा कॅमेरा
२) ५०,०००/- रू. किंमतीची एक डिओ मोपेड मोटर सायकल किं. सु.
३)१२,४२०/- रू. वेगवेगळ्या कंपनीची सिगरेटची पाकीटे कि. सु. एकुण १,१२,४२० रू. (एक लाख बारा हजार चारशे वीस रूपये मात्र)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
वरील विवरण प्रमाणे पिचामधाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि.०४.१२.२०१४ रोजी अज्ञात इसमांनी दुकान फोडुन सदर दुकानातील मुद्देमाल चोरून नेला म्हणून त्याचाचत विश्रामचाग पोलीस ठाणे गुन्हा दाखल होता. तसेच सदर गुन्हयांचे अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी विश्रामबाग पोलीस दाणे गुन्हे प्रकटीकरण शाळेस सूचना दिल्या होत्या तरी दिले मुचनांचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना रावता हॉटेल या ठिकाणी दोन तरुण मोपेड मोटरसायकल वरून संशयित रित्या फिरताना दिसले त्यांच्या जयाह जात असताना ते पळून जाण्याचा प्रयास करू लागले त्याचवेळी त्यांना पकडून पाहुन का जात आहात असे विचारले असता प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यांचा अधिक संशय आल्याने मोपेडचे डिक्की तपासली असता त्यामध्ये वरील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला आहे. तसेच त्यांना वरील मुद्देमालाचाचत विचारणा केली असता सदरचा मुद्देमाल हा घरफोडी करून चोरलेला असलेचाचत मांगितले आहे. तरी चरील दोन्ही आरोपीकडून एकुण १,१२,४२० रू. (एक लाख बारा हजार चारशे वीस रूपये मात्र) मुद्देमाल जात करण्यात आला आहे. तसेच परील आरोपी यांना मा, व्याधालवाने २ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
तरी सदरची कामगिरी हि विश्रामधाम पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, सपोनि/संदिप कांबळे, दौलत कोळी, महावेध घेरडे, संदिप साळुंखे, विशाल भिसे, संदिप चरते, महमद मुलाणी, आर्यन देशिगकर, संकेत कानडे, प्रशांत माली, शिवाजी ठोकळ, कैप्टन गुंडवाले सायचर पोलीस ठाणे सांगली यांनी पार पाडली, सदर गुन्हयाचा अधिकचा तपास पोहेकों /दौलत कोरही हे करीत आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे
१) विश्रामधाम पोलीस ठाणे, गुन्हा रजि, मंचर ५२३/२०२३ भादविणं कलम ३८०,४५७
२) विश्रामबाग पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नंवर १२१/२०२४ भादविर्स कलम ३८०,४५७
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com