सांगलीत सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा सत्कार समारंभ संपन्न..

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली :-दि. ३१/०५/२०२४ रोजी सांगली जिल्हा पोलीस दलामधील २८ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील मचिन कॉन्फरन्स हॉल येथे आयोजीत करण्यात आला होता. सदर घेळी सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे कुटूंचीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन पोलीस कल्याण विभागाकडून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मोमेंटो, प्रशंसापत्र तसेच भेट पस्तु देण्यात आली. तसेच पोलीस पत्नी यांना साडी भेट देऊन त्यांचाही गौरय / सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे वेळी काही सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंगलदार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन पोलीस खात्यातील सेवेचद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मा. पोलीस अधीक्षक बानी सेवानिवृत्त होत असलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे भावी आयुष्य समाधानी आणि आरोग्यसंपन्न जावे याकरीता



शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार पोलीस निरीक्षक संदिप भागवत, पोलीस कल्याण विभाग यांनी केले. या कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक, पोनि भागवत पोलीस कल्याण, पोनि शिंदे
एलसीची तसेच पोलीस कल्याण विभागाकडील स्टाफ उपस्थित होता.
सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नावे
खालीलप्रमाणे.
. राखीव पोलिस निरिक्षक पांडुरंग, निवृत्ती सुर्यवंशी, १
. पो. उपनिरीक्षक मारुती रामु सुळेभावीकर २ 3. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत आनंदराव माने
४. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गजानन आवळे
५. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शंकर जाधव
६. श्रेणी पौलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी कुंडले
७. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण दतु मौरे
८. श्रेणी पोफौ शंकर बाबुराव पवार
९. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शरद आण्णा राहे
१०. श्रेणी पो उपनिरीक्षक जितेंद्र नामदेव कांबळे
११. श्रेणी पो. उपनिरीक्षक शामराव दादू चौगुले
१२ . श्रेणी उपनिरीक्षक सिद्धाप्पा लक्ष्मण रुपनर १३
. श्रेणी पो. उपनिरीक्षक शशिकांत बाजीराव नांगरे-पाटील
१४ . सपोफौ विजय गणपती पाटील
१५. सपोफौ श्रीकांत बयाजी सोलनकर
१६. सपोफौ बाळु यशवंत सरगर
१७. सपोफौ हारुण नूरमहंमद सुतार
१८. सपोफौ प्रताप बंडु कांबळे
१९. सपोफौ रविंद्र दत्तात्रय धुमाळ २०. पोह/ १९१४ बजरंग खंड शिरतोडे
२१. पोह/६८६ संपल तातोबा आटपाडकर
२२. पोह/४८५ आण्णा काळोजी मटकर
२३. पोह/१८ बाबुराव रामचंद्र पाटील
२४. पोह/५०३ शंकर महादेव पाटील
२५. पोना/२५८५ आबाजी आप्पा कदम
२६. पोना/१७७० पांडुरंग यशवंत मोहिते
२७. पोशि/९१८ आप्पासाहेब धोंडीबा पडोळकर
२८. पोशि/२४३१ रविंद्र पांडुरंग शेंडगे
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com