सांगली ग्रामीण पोलीसानी हद्दीतील गहाळ झालेले एकूण १६ मोबाईल शोध घेवून मूळ मालकास केले परत ..

सह संपादक- रणजित मस्के
सांगली :
पोलीस ठाणे
गहाळ मोबाईल
माहीती कशी प्राप्त झाली
सांगली ग्रामीण
एकूण १६ गहाळ मोबाईल
तांत्रीक माहीतीचे आधारे
मा. पोलीस अधिक्षक श्री. संदिप घुगे सो मा. अपर पोलीस अधिक्षक सो श्रीमती रितु खोखर मॅडम
मा. उपविभागीय पो. अध्यिारी श्रीगती पिनला एग, मापसे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक किरण चौगले, सांगली ग्रामीण पो. टाणे
पोहेका ७४८ निळकंठ, पोकों / १७८३ रोहीत साखरे-मपोकों २५२० साळुंखे सांगली ग्रामीण पो. ठाणे व पोकॉ/१२८५ विजय पाटणकर सायबर पो.टाणे
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गावामील वियो, सॅमसंग, ओपा, मोटरोला, कंपनीचे मोबाईल गहाळ झालेले होते. पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्यासाठी सांगली प्रागीण पोलीस ठाणेकडील पथक तयार करुन सदर पथकामधील पोहेका ७४८ निळकठ, पोकों/१७८३ रोहीत साखरे, मपोकों २५२० साळुंखे सांगली ग्रामीण पो. ठाणे व पोकों/१२८५ विजय पाटणकर-सायबर पो. ठाणे सदर मोवाईलचा तांत्रिक माहितीव्दारे शांघ घेवून एकून अंदाजे २ लाख ५०,०००/- किंमतीचे एकूण १६ मोबाईल शोध घेवून मोबाईल मालकास पोलीस ठाणेस बोलावून मा. पोलीस अधिक्षक श्री. संदिप घुगे सो
यांचे हस्ते प्रदान केले आहेत. मोवाईल मिळालेनंतर सदर मोबाईल मालक यांनी पोलीसांचं कानाप्रती समाधान व्यक्त केले आहे.