सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, खूनाचे गुन्हयातील आरोपींना १२ तास आत अटक करुन कारवाई….

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली :- दि. ०४.१२.२०२४ रोजी ०५.४६ वाजता कारवाई करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार

श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सांगली

श्रीमती विमला एम (भापोसे) उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सतीष शिंदे पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा सांगली, श्री. किरण चौगले, पोलीस निरीक्षक मांगली ग्रामीण पोलीस ठाणे, श्रीमती के.एम. शिंदे, पोउपनि, श्री. नितीन बाबर, परी. पोउपनि, श्री. इस्माईल तांबोळी मोदी, सपोफी/लक्ष्मण जाधव, पोहेकों/मेघराज रूपनर, अवधूत भाट, अमाले शिंदे, पोना/बंडू पवार, अभिजीत पाटील, रणजीत घार्गे, पोकौं/ हिम्मत शेख, योगेश यादव च संजयनगर पोलीस ठाणे कडील पोहेकों / १६७६ कपिल साळुंखे, पोहेकों /७४७ दिपक गायकवाड व स्थानिक गुन्हे

अन्वेषण शाखेकडील पोउपनि/कुमार पाटील, पोना/सुशिल मस्के, पोकों/अऋतुराज होळकर स्था.गु.अ. शाखा सांगली

आरोपीचे नाव व पत्ता

१. अरमान जावेद शेख वय १९ वर्षे रा. कोल्हापूर रोड सुतार गल्ली नंबर ४ पत्रकार नगर सांगली.

२. अथर्व नरेंद्र गायकताद वय १८ वर्षे रा. सेना मंदिर रोड, गांवभाग, सांगली. ३. सौरभ अशोक यादव वय २१ वर्षे रा. १०० फुटी रोड गजानन कॉलनी, सांगली. व इतर चार बालक

गुन्हयाची थोडक्यात हकिकत मा.श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सो, सांगली., श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस
अधीक्षक सांगली श्रीमती विमला एम. (भापोसे) उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली. यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस दाखल खूनाचे गुन्हयातील आरोपींना निष्पन्न करुन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक, स्था.गु.अ.शाखा सांगली व संजयनगर पोलीस ठाणेकडील एक पथक असे संयुक्तीकरीत्या आरोपींचा शोध घेत असताना पथकास गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली क, दाखल गुन्हयातील मयत सुरज आलीसाच सिध्दनाथ याचा खून करणारे संशयीत आरोपी १. अरमान जावेद शेख वय- १९ वर्ष रा. कोल्हापूर रोड सुतार गल्ली नंबर ४ पत्रकार नगर सांगली. २. अथर्व नरेंद्र गायकवाड वय १८ वर्षे रा. सेना मंदिर रोड, गांवभाग, सांगली. ३. सौरभ अशोक यादव वय २१ वर्षे रा. १०० फुटी रोड गजानन कॉलनी, सांगली, व चार अल्पवयीन बालक हे हरीपूर कोथळी पूल स्मशान भूमीजवळ ग्रांचले असल्याचे माहिती मिळाली त्याप्रमाणे वर नमूद पोलीस पथकाने वर नमद आरोपी व बालकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने आम्ही चौकशी केली असता यातील एका बालकाचे च स्वप्नील खांडेकर रा.पाटणे प्लॉट यांचेत पूर्वी वाद झाला होता त्यामुळे बालक हा त्याचेवर चिडून होता. स्वप्नील खांडेकर हा शिक्षणासाठी पुण्याला गेला होता. तो दि.०३.१२.२०२४ रोजी सांगलीत त्याचे राहते घरी आलेबायत बालकास माहिती मिळाली होती. त्यामुळे बालकाने यातील आरोपी क्रं. १ ते ३ व इतर तीन चालकांशी आपसांत संगणमत करून स्वप्नील खांडेकर वाला मारण्यासाठी सोबत हत्यारे घेवून गुळवणी महाराज मठाजवळून हरीपूर रोडने जात असताना दि.०४.१२.२०२४ रोजी हरीपुर रोडवरील गुळवणी महराज मठाजवळून पातील मयत सुरज आलीसाच सिध्दनाथ हा हीरो होंडा स्पलेंडर मोटर सायकल नंबर MH10 AM-2232 यावरुन जात असताना त्याने वर नमूद आरोपी व बालक यांचे मोटर सायकलला कट मारुन गेल्याचे कारणावरुन त्यांचेत वाद झाल्यानंतर आरोपी व बालक यांनी त्यांचेजवळील कोयता व चाकूने मयताचे डोकीत, मानेवर, गळ्यावर, पाठीवर, छातीवर, पोटावर व खांदयावर हत्याराने मारुन चार करुन त्याचा निर्गुण खून केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपी क्रं. १ ते ३ यांना आज रोजी मा. न्यायालयात भेटवून त्यांची पोलीस कस्तैडी रिमांड पेवून गुन्हयाचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *