सांगली पोलीसांनी घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून ५२,२००/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली :-विश्रामबाग पोलीस ठाणे गु.घ.ता वेळ
दि.१९/५/२०२४ रोजी सायकांळी १७.०० वा ते दि.२०/०५/२०२४ रोजीचे सकाळी ०८.३० चे दरम्यान
गु.र.नं. १७८/२०२४ भादविसं कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे
फिर्यादी नाव
नेत्रा दीपक सोरप, रा. सुमन बंगला, नेमीनाथ नगर, विश्रामबाग, सांगली.
गु.दा.ता वेळ
माहिती कशी प्राप्त झाली
ता. २१/५/२०२४ रोजी २१.२० वा.
सपोफी. अनिल ऐनापुरे
पोशि. सुरज थोरात पोशि. विनायक सुतार
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों / इसान मुल्ला, पोशि/ विनायक सुतार, रोहन घस्ते, अभिजीत ठाणेकर, सुरज थोरात, स्था.गु.अ.शाखा पोना / श्रीधर बागडी, पोशि/ अजय पाटील, विवेक सांळुखे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, सायबर
पोलीस ठाणे.
अटक वेळ दिनांक दि.२१/०५/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
दिपक संगिता गंगाप्पा आवळे, वय २१ वर्षे, रा. गुलाब कॉलनी, पाण्याचे टाकीजवळ, १०० फुटी रोड, सांगली.
जप्त मुद्देमाल १. ४२,०००/- रु. किंमतीचे ४७२ ग्रॅम वजनाचे दागिने त्यात चांदीचा छल्ला, नाणी ४ पैजन, कुकंवाचा करंडा, असे जु. वा. किं. ३. ५,०००/- रु. किंमतीचे ए. बी. एस. कंपनीचे घडयाळ असे जू. वा. कि. अं.
४,७००/- रु. किंमतीचे इमिटेशन ज्वेलरी सेट त्यात चैन, ब्रेसलेट, कानातील रिंगा, हातातील कडा असे जू.वा.कि.नं. ५००/- रु. किंमतीची धातूची अंगठी त्यावर साईबाबांचा फोटो असलेली जु.बा.कि.अं.
५२,२००/- ( चावचा हजार दोनशे रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोफौ. अनिल ऐनापुरे व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काबुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि. २५/०५/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोफी, अनिल
ऐनापुरे यांचे पथक इरोड चौक, धामणी रोड, विश्रामचाग मध्ये पेट्रोलीग करील असताना, सपोफी. अनिल ऐनापुरे यांना विश्रामबाग पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील आरोपी नामे दिपक आवळे हा पाठीवर सेंक अडकवून चालत चाललेला दिसला. त्यांचा संशय आलेने सपोफौ. अनिल ऐनापुरे व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव दिपक संगिता गंगाप्पा आवळे, वय २१ वर्षे, रा. गुलाब कॉलनी, पाण्याचे टाकीजवळ, १०० फुटी रोड, सांगली असे असलेचे सांगितले. सपोफी. अनिल ऐनापुरे यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पाठीवरील अडकवलेल्या सेंकमध्ये वरील वर्णनाचे चांदीचे व इमिटेशनचे दागिने मिळुन आले.
त्यास सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सपोफी. अनिल ऐनापुरे यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, त्याचेजवळ मिळुन आलेले चांदीचे व इमिटेशनचे दागिने हे ७ ते ८ दिवसापुर्वी राजमती शाळेच्या पाठीमागे बंद असलेल्या बंगल्यामध्ये घरफोडी चोरी केली होती, त्यातीलच हे दागिने असल्याची
कबूली दिली.
सदर बाबत विश्रामबाग पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील चांदीचे व इमिटेशनचे दागिने पुढील तपास कामी सपोफी. अनिल ऐनापुरे यांनी पंचासमक्ष जप्त केले. दिपक आवळे हा रेकार्डवरील आरोपी असून यापुर्वी त्याचेवर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विश्श्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास विश्रामचाग पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com