सांगली शहर पोलीसानी चोरीस गेलेले सोन्याचे दागीनेसह आरोपी मलीकरेहान कूडचीकरला केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
सांगली

पोलीस स्टेशन
अपराधक्रमांक आणिकलम
फिर्यादीनाव
सांगली शहर पोलीस ठाणे
गु.र.नं. १८१/२०२५भारतीयन्याय संहीता २०२३ चेकलम३०५ (अ)
अफजल नुरमहंमद सुभेदार, वय ५१ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. खणभाग, कार्लेकर गल्ली, सांगली
गु.प.ता वेळ
दिनांक ३१/०३/२०२५ रोजी रात्रौ १०.३० वा ते दि.२०.०४.२०२५ चेदरम्यान मुदतीत
गु.दा.ता वेळ
दि. २१/०४/२०२५ रोजी १०.५६ वा.
माहिती कशी प्राप्त झाली
१) पोशि/७९३ गौतम कांबळे
२) पोशि/१०३२ संतोष गळवे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
३) पोशि/८०० संदीप कोळी
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, श्रीमती एम विमला, एस.डी.पी.ओ उपविभाग, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोहेकों / १८७८ कोळेकर, पोहेको / १८७६ पाटील, पोह/३०० लिंबळे, पोह/१७४ शिंदे, पोकों/७९३ कांबळे, पोकों / १०३२ गळवे, पोकों/८८३ पुजारी, पोकों / ८०० कोळी, पोकों/१०७० सटाले, पोकों/१६०६ कोळी, पोकों/२४४८ साळुंखे, पोकों/१५४५ हाक्के, पोशि/२१३ कोळेकर
आरोपीचे नाव अटक वेळ व दिनांक
मलीकरेहान जिलानी कुडचीकर, वय २१ वर्षे, मुळ रा. राजीव गांधी, अक्षय कॉलनी, बागलकोट (नवनगर), जि बागलकोट, राज्य-कर्नाटक, सध्या रा.रेल्वे कोल्हापुर चाळ, मिरज ता. मिरज जि सांगली
आरोपी अटक वेळ व दिनांक
दिनांक २१/०४/२०२५ रोजी२०.१८ चा
जप्त मुद्देमाल
१) १,२०,०००/- रुपये एक २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेक्लेस जु वा किं अं
२) २०,०००/- रुपये ३.५ ग्रॅम वजनाचे एक जोडी सोन्याचे कर्णफुले जु वा किं अं
एकण १,४०,०००/- रुपये
हकीकत वरील तारखेस वेळी व ठीकाणी यातील आरोपीत मजकुर याने फिर्यादी यांचे घरामध्ये पेंटींग काम करत असताना फिर्यादीचे घरामध्ये कपाटातील वरील वर्णनाचे सोन्याचे दागीने चोरुन नेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे सो यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों / १८७८ सतिश कोळेकर हे करीत आहेत. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली व पोनि संजय मोरे यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले.
सदर गुन्हयाचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा संशयित मलीकरेहान जिलानी कुडचीकर याने केले असल्याचे माहिती मिळाली त्याप्रमाणे संशयितास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसोशिने तपास करून त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच सदर सोने चोरीचा गुन्हा दाखल झालेनंतर ०४ तासामध्ये आरोपीस ताबेत घेवुन गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याचेकेडे चौकशी करता त्याने सोने चोरी करुन मुथुट फायनान्स व आयआयएफएल फायनान्स, शिवाजी रोड, मिरज येथे ठेवले असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीस अटक करुन पोलीस कोठडी रिमांड घेणेत आले आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल मुधुट फायनान्स व आयआयएफएल फायनान्स, शिवाजी रोड, मिरज यांचेकडुन हस्तगत केले आहे. तसेच पोलीसांतर्फे आवाहन करणेत येते की, फायनांन्स ब्र बैंक यांनी झोने गहाण ठेवतेवेळी सोने खरेदीच्या पावत्या घेवुन सोने तारण कर्ज देणेत यावे.