सांगली ३२ शिराळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सिद्धेश्वर जंगम राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित..

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
सांगली:


सांगली ३२ शिराळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री. सिद्धेश्वर जंगम साहेब हे आपल्या अभिलेखावरील करत असलेल्या अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमचे सुरक्षा पोलीस टाइम्स सह संपादक श्री.रणजित मस्के यांच्या हस्ते हा एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्कार देण्यात आला. यावेळी छत्रपती शिव रायांचे सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.