सांगलीत ३६ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ संपन्न..

सह संपादक – रणजित मस्के
सांगली


रस्ता सुरक्षा अभियान, वर्षभर रहावे. विद्यार्थ्यी-नागरीकांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण व्हावा. वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती ही केवळ अभियानापूर्ती न राहता यासाठी सामाजिक चळवळ उभी रहावी. सर्वांनी रहदारीचे नियम अंगी बाळगून सतर्कता आणि दक्षता निर्माण करावी, यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल अशा सुचना सांगली जिल्ह्यातील संबंधित वाहतूक सुरक्षा दलाचे अधिकारी यांना देण्यात आल्या.
महासमादेशक, वाहतूक सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य.