साई श्रद्धा मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवास बांगुर नगर पोलीस स्टेशनच्या श्री.प्रमोद तावडेंची विशेष उपस्थिती…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

गोरेगाव (प.): गोरेगाव पश्चिम येथील साई श्रद्धा मित्र मंडळ यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उत्साहात नवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे.

यावेळी बांगुर नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री-प्रमोद तावडे साहेब यांनी विनंतीला मान देऊन तेथील दुर्गा मातेचे दर्शन घेतले व मंडळातील सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज् संघटनेचे पदाधिकारी श्री-भगवान गंगावणे,प्रदिप माने,प्रमोद कंठे,संजय आवरी,राजा मोरे,छोटू विश्वकर्मा, संदिप बैकर,चंद्रशेखर अडांगळे,ईश्वर कदम, विशाल रणदिवे,गोरेगाव महिला अध्यक्ष सोनी खडतरे तसेच मंडळाचे अध्यक्ष महादेव खडतरे,किरण पवार आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट